हा एक शैक्षणिक ब्लॉग आहे . याचा उपयोग सर्व शिक्षकांना शाळेची विविध ONLINE कामे करण्यास नक्की होईल .विविध Website चे Address शिक्षकांना माहित नसल्याने त्यांना कामे करतांना अनेक अडचणी येतात हे लक्षात घेवून मी हा ब्लॉग तयार केला आहे व शिक्षकांची हि अडचण सोडविण्याचा मी प्रयत्न केला आहे. विविध प्रकारच्या शैक्षणिक व ईतर महत्वाच्या WEBSITE चे मी येथे ADDRESS दिले आहेत.माझ्या ब्लॉग च्या मदतीने आपणास वेगवेगळ्या WEBSITE उघडता येतात. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा . धन्यवाद . . .गौतम बांते
- इयत्ता १ ते ८ च्या कविता
- इयत्ता १ ते ८ च्या सर्व विषयांच्या पाठयपुस्तक
- शासन निर्णय
- ज्ञानरचनावाद
- इंग्रजी कविता
- डिजिटल लायब्ररी
- मराठी विश्वकोश
- अवकाश वेध
- महाराष्ट्राची इतम्भूत माहिती
- मराठी पुस्तकांचा खजीना
- मराठी विकिपीडिया
- मराठी ज्ञानकोश
- शैक्षणिक softwares
- शाळा सजावटीसाठी फोटो
- ज्ञानरचनावाद फोटो
- माझ्या शाळेतील उपक्रमाच्या फोटो
- येथे माझ्या वर्गातील विध्यार्थ्यानी काढलेले चित्रे...























































































































No comments:
Post a Comment